३ हजार कोटीची मालकीन – कल्पना सरोज

३ हजार कोटीची मालकीन – कल्पना सरोज भारतीय उद्योग जगतातील अति यशस्वी उद्योजीका व समाजसेवी जीवन एक संघर्ष मोठा संघर्ष, त्याचे फळः मी ज्या समाजात जन्मले तीथे मुलींना जास्त शिकवले जात नाही. पोलिस हवालदाराची मुलगी. […]

स्वयम् सिध्दा

माझे पती यांचे अपघाती निधन, दोन मुले, सासरी मला कोणाचाही आधार नव्हता यामुळे मी खुप दु:खात नेहमी असायचे. आईने मला धीर दिला, मला काहीना काही नवीन करायचा छंद असल्याने मी शिवणकाम, विणकाम, ब्युटीपार्लर, हळदी – […]

अनुभवाचे बोल

सेंद्रीय शेती केल्यामुळे आपण विषमुक्त अन्न खावू शकतो. शेतीची सुधारणा होते आणि आपण कुठल्याच रोगाला बळी पडत नाही, किमान एक एकर तरी सेंद्रीय शेती ही शेतकर्‍यांनी स्वत:च्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्य व भाजीपाला तरी विषमुक्त असावे. […]

पर्यावरण रक्षणासाठी महिलांच्या योगदानाचा सन्मान

संयुक्त राष्ट्र संघटनेकडून पर्यावरण रक्षणासाठी महिलांच्या योगदानाचा सन्मान स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांना संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मोमेंटम फॉर चेंज हा पुरस्कार देवून मोरक्को येथे सन्मानित करताना युएनएफसीसी च्या अध्यक्षा टेरेसा रेबेरा व अन्य.

सक्षम मी समर्थ मी

मी एक एकर मध्ये घरगुती मुगाचे बियाणे दोन किलो मी स्वत: पेरली आणि यासाठी फक्त शंभर रुपये खर्च आला आणि मला 70 किलो मुगाचे उत्पादन मिळाले आणि याचा मला मोबदला तीन हजार रु. मिळाला. माझा […]