कमल कुंभार – हजाराे व्यवसायी महिलांची सखी

उस्मानाबाद सह अनेक जिल्हे व राज्यातुन गेल्या 15 वर्षात कमलताईंनी अनेक महिलांना घरातून बाहेर काढुन व्यवसायीक बनवले. त्यांच्या या कार्याची दखल जशी महाराष्ट्र राज्य व भारत सरकारने घेतली तसेच आता संयुक्त राष्ट्रसंघाने सुध्दा या कार्याला आंतरराष्ट्रीय आेळख देऊन गाैरवले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेबसाईटवर  जाण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

अथवा आपल्या साेयीसाठी खालिल व्हिडीआे पहा.