पर्यावरण रक्षणासाठी महिलांच्या योगदानाचा सन्मान

संयुक्त राष्ट्र संघटनेकडून पर्यावरण रक्षणासाठी महिलांच्या योगदानाचा सन्मान

स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांना संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मोमेंटम फॉर चेंज हा पुरस्कार देवून मोरक्को येथे सन्मानित करताना युएनएफसीसी च्या अध्यक्षा टेरेसा रेबेरा व अन्य.