आम्ही सखी – ओळख

आम्ही सखी हे संकेतस्थळ स्वयम्‌ शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेव्दारा विकसीत करण्यात आले आहे. आम्ही सखीच्या निर्मितीचा उद्देश हा स्वयम्‌ शिक्षणच्या विविध उपक्रमातील महिला, नेतृत्व, समुह व सहभागींव्दारा करण्यात आलेल्या प्रयत्नांना व यशकथांना जगासमोर मांडणे व त्याव्दारे इतरांनाही प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.